नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

नवे रोजगार

देवळाली येथील स्कूल ऑफ आर्टी एचक्यू येथे 20 जागादेवळाली येथील स्कूल ऑफ आर्टी एचक्यू येथे कनिष्ठस्तर लिपिक (3 जागा), कूक (1 जागा), दफ्तरी (2 जागा), जेस्टनर ऑपरेटर (1 जागा), जामेदार आर्टि लश्कर (1 जागा), हेड गार्डनर (1 जागा), रेंज लश्कर (4 जागा), आर्टी लश्कर (1 जागा), गार्डनर-मल्टिटास्किंग (1 जागा), सफाईवाला –मल्टिटास्किंग (1 जागा), वॉशरमन (1 जागा), न्हावी (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 15-21 मार्च 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मुंबईतील माझगाव डॉक येथे 16 जागा
मुंबईतील माझगाव डॉक येथे मुख्य व्यवस्थापक (9 जागा), वैद्यकीय अधिकारी (1 जागा), एक्झिक्युटिव्ह ट्रेनी-फायनान्स (6 जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 मार्च 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 15-21 मार्च 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 29 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अन्न व औषध प्रशासन विभागातील सहायक आयुक्त, अन्न (19 जागा), वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागातील प्राध्यापक-अस्थिव्यंगोपचार शास्त्र (3 जागा), सहयोगी प्राध्यापक- अस्थिव्यंगोपचारशास्त्र (3 जागा), सहयोगी प्राध्यापक-नेफ्रोलॉजी (3 जागा), सहायक प्राध्यापक-सुघटनशल्यचिकित्साशास्त्र (1 जागा), सहयोगी प्राध्यापक- हृदयरोगचिकित्साशास्त्र (1 जागा) प्राध्यापक-बालदंतरोगशास्त्र (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 एप्रिल 2014 आहे. अधिक माहिती www.mpsconline.gov.inwww.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अहमदनगर येथील आर्म्ड स्टॅटिक वर्कशॉप ईएमई येथे 19 जागा
अहमदनगर येथील आर्म्ड स्टॅटिक वर्कशॉप ईएमई येथे टेलिकॉम मेकॅनिक (1 जागा), आर्म्ट मेकॅनिक (1 जागा), इलेक्ट्रिक (1 जागा), व्हिएम/एएफव्ही (1 जागा), ट्रेडसमन (2 जागा), कुक (1 जागा), एमटीएस-गार्डनर (1 जागा), एमटीएस-सफाईवाला (1 जागा), कनिष्ठस्तर लिपिक (1 जागा), वॉशरमन (1 जागा), फायरमन (8 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 8-14 मार्च 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण आयुक्तालयात 166 जागा
महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागातील आयुक्तालयात उच्चश्रेणी लघुलेखक (5 जागा), निम्नश्रेणी लघुलेखक (4 जागा), वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक (5 जागा), गृहपाल/अधीक्षक-महिला व पुरुष (77 जागा), समाज कल्याण निरीक्षक (59 जागा), वरिष्ठ लिपिक (16 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. प्रहारमध्ये दि. 6 मार्च 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/dsw2014 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर 207 जागा
ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर बिगारी - पा.पु. (52 जागा), पाणी खाते फिटर (43 जागा), वायरमन (18 जागा), स्लुसमन (94 जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये 5 मार्च 2014 प्रसिद्ध झाली आहे. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सिडकोमध्ये 51 जागा
महाराष्ट्र शासनाच्या शहर व औद्योगिक विकास महामंडळात (सिडको) मुख्य अर्थशास्त्रज्ञ (1 जागा), मुख्य अभियंता (1 जागा), अति. मुख्य नियोजनकार (1 जागा), अधिक्षक अभियंता –स्थापत्य (1 जागा), वरिष्ठ नियोजनकार (2 जागा), वरिष्ठ विकास अधिकारी –सामान्य (1 जागा), सहयोगी नियोजनकार (4 जागा), परिवहन अभियंता (2 जागा), विधी अधिकारी (2 जागा), जनसंपर्क अधिकारी (1 जागा), उपनियोजनकार (24 जागा), सहायक परिवहन अभियंता (10 जागा), सहायक जनसंपर्क अधिकारी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 5 मार्च 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 74 जागा
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कनिष्ठ सहायक नि डेटा एन्ट्री ऑपरेटर (24 जागा), कनिष्ठ ग्रंथालय सहायक (3 जागा), उद्यान विद्यावेत्ता (1 जागा), संशोधन सहायक (1 जागा), काच फुगारी (1 जागा), संग्रहालय सहायक (2 जागा), पुरातत्वशास्त्र आरेखक (१ जागा), उत्खनन कलाकार (1 जागा), तारतंत्री (१ जागा), सहायक दुरध्वनी चालक (1 जागा), मिश्रक नि व्रणोपचारक (2 जागा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (1 जागा), यांत्रिक (१ जागा), क्षेत्रिक (1 जागा), वाहन चालक (१ जागा), गॅस अँड आर्च वेल्डर (१ जागा), सुतार (1 जागा), सांख्यिकी सहाय्यक (1 जागा), विद्युत आवेक्षक (1 जागा), सुरक्षा पर्यवेक्षक (1 जागा), सहायक लेखा परीक्षक (1 जागा), यांत्रिक (1 जागा), लघुटंकलेखक-मराठी व इंग्रजी (5 जागा), भांडारपाल (2 जागा), प्रयोगशाळा परिचर (18 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 7 एप्रिल 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://www.bamu.net/advt/nonteaching.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये उपकेंद्र सहायकाच्या 1957 जागामहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये उपकेंद्र सहायक (1957 जागा) हे पद तीन वर्षाच्या कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 25 मार्च 2014 आहे. अधिक माहिती http://www.mahadiscom.in/advt-001-03-03-14-002.shtm या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कल्याण डोंबविली महानगरपालिकेत वैद्यकीय संवर्गातील 31 जागा
कल्याण डोंबविली महानगरपालिकेत वैद्यकीय संवर्गातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी (1 जागा), प्रकल्प व्यवस्थापक तथा आर.सी.एच. ऑफिसर (1 जागा), वैद्यकीय अधिकारी (3 जागा), मेट्रन-अधिसेविका (1 जागा), स्टाफ नर्स (9 जागा), सहाय्यक परिचारिका प्रसविका-ए.एन.एम. (10 जागा), सांख्यिकी अधिकारी तथा लेखापाल-आर.सी.एच. (1 जागा), सार्वजनिक आरोग्य परिचारिका-पी.एच.एन. (5 जागा) ही पदे सरळसेवेद्वारे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 मार्च 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 1 मार्च 2014 आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बृहन्मुंबई महानगरपालिकेत लिपिकाच्या 942 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात लिपिक (942 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 एप्रिल 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामना, लोकसत्ताच्या 3 मार्च 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 56 जागांसाठी भरतीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उच्च व तंत्रशिक्षण विभागातील सहायक प्राध्यापक – मानसशास्त्र (14 जागा), सहायक प्राध्यापक – प्राणीशास्त्र (8 जागा), सहायक प्राध्यापक – राज्यशास्त्र (1 जागा), सहायक प्राध्यापक – भूगोल (2 जागा), सहायक प्राध्यापक – इतिहास (4 जागा), सहायक प्राध्यापक –गृहशास्त्र (4 जागा), सहायक प्राध्यापक –तत्वज्ञान (4 जागा), सहायक प्राध्यापक – कायदा (9 जागा), सहायक प्राध्यापक – सांख्यिकीशास्त्र (1 जागा), सहायक प्राध्यापक – इलेक्ट्रॉनिक्स (१ जागा), सहायक प्राध्यापक – जीवरसायनशास्त्र (4 जागा) तसेच महिला व बाल विकास विभागातील बालविकास प्रकल्प अधिकारी/जिल्हा महिला व बालविकास अधिकारी/सहायक आयुक्त, परिविक्षा अधिक्षक (3 जागा) आणि सामान्य प्रशासन विभागातील सचालक, सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2014 आहे. अधिक माहिती www.mahaonline.gov.inwww.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळात 47 जागा
पुण्यातील महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळात सहायक व्यवस्थापक (11 जागा), हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट ऑफिसर (14 जागा), विकास अधिकारी (7 जागा), कनिष्ठ अभियंता- स्थापत्य (5 जागा), कनिष्ठ अभियंता-यांत्रिकी (3 जागा), कनिष्ठ अभियंता-इलेक्ट्रिकल (2 जागा) वरिष्ठ सहाय्यक- (5 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 मार्च 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती दै. लोकतमध्ये दि. 28 फेब्रुवारी 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.msamb.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
महिला व बालविकास आयुक्तालयाच्या आस्थापनेवर 195 जागामहाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या महिला व बालविकास आयुक्तालयाच्या आस्थापनेवर परिविक्षाधीन अधिकारी (23 जागा), लघुलेखक-निम्नश्रेणी (1 जागा), सांख्यिकी सहायक/वरिष्ठ लिपिक (36 जागा), कृषि सहायक (3 जागा), कनिष्ठ लिपिक/कनिष्ठ सहायक/लेखा लिपिक (32 जागा), डाटा एन्ट्री ऑपरेटर (37 जागा), शिक्षक (16 जागा), स्वयंपाकी (16 जागा), कनिष्ठ काळजी वाहक (21 जागा), पहारेकरी (2 जागा), वॉर्डबॉय/परिचर/कक्षसेवक (8 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 मार्च 2014 आहे. अधिक माहिती http://wcdexam.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
टपाल खात्याच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये पोस्टल सहायकाच्या 1098 जागाकेंद्र शासनाच्या टपाल खात्याच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये पोस्टल सहायक (790 जागा), सॉर्टिंग असिस्टंट (170 जागा), पोस्टल सहायक-सेव्हिंग बँक कंट्रोल ऑर्गनायझेशन (70 जागा), पोस्टल असिस्टंट इन सर्कल/विभागीय कार्यालये (38 जागा), पोस्टल असिस्टंट इन रिटर्नड लेटर ऑफिस (2 जागा), पोस्टल असिस्टंट इन मेल मोटार सर्व्हिस (16 जागा), पोस्टल असिस्टंट इन विदेशी टपाल संस्था (12 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनाच्या दि. 25 फेब्रुवारी 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.pasadrexam2014.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 11 जागाऔरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उपकुलसचिव (3 जागा), सहायक कुलसचिव (2 जागा), इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअर (1 जागा), नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर (1 जागा), कक्ष अधिकारी (1 जागा), डिजिटल इंजिनिअर (१ जागा), सुरक्षा अधिकारी (१ जागा), कार्यक्रम संयोजक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://www.bamu.net/advt/advt_1_2014_class12.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेत 13 जागा
पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेत अधिष्ठात-टेलिव्हिजन (1 जागा), प्राध्यापक –सिनेमॅटोग्राफी (1 जागा), प्राध्यापक-स्क्रिन प्ले रायटिंग (1 जागा), प्राध्यापक-एडिटिंग (1 जागा), सहयोगी प्राध्यापक-फिल्म डायरेक्शन (2 जागा), सहयोगी प्राध्यापक –साऊंड इंजिनिअरिंग (1 जागा), सहायक प्राध्यापक-साऊंड रेकॉर्डिंग (1 जागा), सहायक प्राध्यापक-एडिटिंग (2 जागा), सहायक प्राध्यापक-सिनेमॅटोग्राफी (2 जागा), सहायक प्राध्यापक-टीव्ही प्रॉडक्शन (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 8-14 फेब्रुवारी 2014 या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.ftiindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेत लिपिकाच्या 942 जागा

मोठी भरती ९४२ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात लिपिक (942 जागा) हे पद भरण्यात येणार आहे.
या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 एप्रिल 2014 आहे.

यासंबंधीची जाहिरात दै. सामना, लोकसत्ताच्या 3 मार्च 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

अधिक माहिती या  लिंक वर उपलब्ध आहे किवा हि वेबसाईट पहावी  http://portal.mcgm.gov.in
पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा  

वन विभागात नोकरी, व्हा फॉरेस्ट ऑफिसर!

वन विभागात नोकरी, व्हा फॉरेस्ट ऑफिसर!





महाराष्ट्र वन सेवा (पूर्व) परीक्षा २०१४ अंगर्तगत महाराष्ट्र सरकारच्या वनसेवेतील राजपत्रित, गट - अ व गट - ब ची पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २७ एप्रिल २०१४ रोजी महाराष्ट्र वन सेवा (पूर्व) परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ०४ मार्च २०१४ आहे.


फॉरेस्ट्रीमध्ये करियर करु इच्छिणाऱ्यांसाठी ही परीक्षा महत्त्वपूर्ण आहे. १) सहायक वनसंरक्षक ( असिस्टंट कॉन्झर्व्हेटर ऑफ फॉरेस्ट) - (गट - अ) (१० पदे), २) वनक्षेत्रपाल ( रेंज फॉरेस्ट ऑफिसर) - (गट - ब) (२७२ पदे) भरण्यात येणार आहेत. 

जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा


www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

फरवरी धमाका........

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिकच्या 29 व तलाठीच्या 30 जागा
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाअंतर्गत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील लिपिक संवर्ग (29 जागा), तलाठी संवर्ग (30 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://oasis.mkcl.org/collector2014‍ व http://www.sangli.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालयात 19 जागा
महाराष्ट्र शासनाच्या शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालयात वरिष्ठ लिपिक (4 जागा), विक्रेता/विक्रेती (2 जागा), वाहनचालक (1 जागा), चपराशी (8 जागा), सफाईगार/मजदूर (2 जागा), स्वच्छक (1 जागा), कर्मशाळा परिचर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 11 फेब्रुवारी 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
मंत्रालय केंद्रीय ग्रंथालयातील ग्रंथपालाच्या १ जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या आस्थापनेवरील केंद्रीय ग्रंथालयातील ग्रंथपाल (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिकच्या 26 व तलाठीच्या 9 जागा
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाअंतर्गत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील लिपिक संवर्ग (26 जागा), तलाठी संवर्ग (9 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://oasis.mkcl.org/collector2014‍ व www.kolhapur.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
एमपीएससी मार्फत उपसंचालक –आरोग्य सेवा ५ जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील उपसंचालक-आरोग्य सेवा (५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र अभियांत्रिकी (यांत्रिकी) परीक्षेद्वारे सहायक अभियंत्यांच्या १७६ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी (यांत्रिकी) गट ब या परीक्षेची घोषणा करण्यात आली असून त्याद्वारे जलसंपदा विभागातील सहायक अभियंता-यांत्रिकी (147 जागा) व पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील सहायक अभियंता-यांत्रिकी (29 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.inwww.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
मंत्रालय केंद्रीय ग्रंथालयातील ग्रंथपालाच्या १ जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या आस्थापनेवरील केंद्रीय ग्रंथालयातील ग्रंथपाल (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.inwww.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
एमपीएससी मार्फत मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या १० जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील मुख्य प्रशासकीय अधिकारी (१० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.inwww.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
एमपीएससीमार्फत प्रशासकीय अधिकाऱ्याच्या 6 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागातील प्रशासकीय अधिकारी (6 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.inwww.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
खडकी (किरकी) कॅन्टोंमेंट बोर्डात 4 जागा
पुण्यातील खडकी (किरकी) कॅन्टोंमेंट बोर्डात माळी (1 जागा), वॉर्ड आया (2 जागा), वॉचमन (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आत करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 1-7 फेब्रुवारी 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
भारतीय रिझर्व्ह बँकेत 24 जागा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्डामार्फत भारतीय रिझर्व्ह बँकेतील संशोधन अधिकारी (15 जागा), सहायक व्यवस्थापक-राजभाषा (7 जागा), व्यवस्थापक-टेक्निकल/सिव्हिल (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 1-7 फेब्रुवारी 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.rbi.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
नांदेड विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या आस्थापनेवर 7 जागा
उच्च शिक्षण विभागाच्या नांदेड विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिक टंकलेखक (2 जागा), प्रयोगशाळा सहायक (2 जागा), वाहनचालक (1 जागा), शिपाई (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://oasis.mkcl.org/jdhe2013/CMS/Content_Static.aspx?did=170 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
जळगाव विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या आस्थापनेवर 6 जागा
उच्च शिक्षण विभागाच्या जळगाव विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक उच्चश्रेणी (1 जागा), कनिष्ठ लिपिक (4 जागा), शिपाई (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://oasis.mkcl.org/jdhe2013/CMS/Content_Static.aspx?did=170www.jdhejalgaon.org.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
पुण्यातील बालभारती कार्यालयामध्ये 9 जागा
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ 'बालभारती',पुणे या कार्यालयात कायम आस्थापनेवरील गट-ब संवर्गातील विशेषाधिकारी मराठी/ विशेषाधिकारी शास्त्र (2 जागा), संशोधन अधिकारी (1 जागा), कार्यकारी संपादक-किशोर/जनसंपर्क अधिकारी (1 जागा), विधि अधिकारी (1 जागा), विषय सहायक-उर्दु (१ जागा), विषय सहायक –इतिहास नागरिक शास्त्र (1 जागा), विषय सहायक-भूगोल (1 जागा), स्थावर निरीक्षक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी 2014 आहे. अधिक माहिती http://msbtssb.in/Bal2014/PublicHomeM.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
पुणे महानगर परिवहन महामंडळात कंत्राटी कंडक्टर व वाहनचालकाच्या एकूण 1729 जागा
पुणे महानगर परिवहन महामंडळात कंत्राटी कंडक्टर (1023 जागा), कंत्राटी वाहनचालक (706 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.pmpml.erecruitment.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात (एसटी) एकूण 6561 जागा
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात परिव्यय लेखांकन अधिकारी (1 जागा), संयुक्त मुख्य वैद्यकीय अधिकारी (1 जागा), वरिष्ठ प्रक्रिया योजना अधिकारी (1 जागा), विभागीय वाहतूक अधिकारी/आगार व्यवस्थापक-वरिष्ठ/वाहतूक (3 जागा), उप यंत्र अभियंता/आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) यांत्रिक (9 जागा), लेखा अधिकारी /लेखा परिक्षण अधिकारी (2 जागा), कनिष्ठ प्रक्रिया योजना अधिकारी (2 जागा), विभागीय वाहतूक अधिक्षक/आगार व्यवस्थापक -वाहतूक (14 जागा), सहाय्यक यंत्र अभियंता/आगार व्यवस्थापक-यांत्रिकी (39 जागा), सहाय्यक/विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी (3 जागा), सहाय्यक/विभागीय लेखा अधिकारी (1 जागा), सहाय्यक/विभागीय भांडार अधिकारी (7 जागा), विभागीय अभियंता -स्थापत्य (6 जागा), विभागीय सांख्यिकी (5 जागा), कामगार अधिकारी (12 जागा), विभागीय अभियंता - विद्युत (6 जागा), विधि अधिकारी (1 जागा), सहाय्यक वास्तूशास्त्रज्ञ (1 जागा), सहाय्यक जनसंपर्क अधिकारी (1 जागा), सुरक्षा व दक्षता अधिकारी (4 जागा), सहाय्यक वाहतूक अधिक्षक-कनिष्ठ (36 जागा), वाहतूक निरीक्षक -कनिष्ठ (148 जागा), लेखाकार-कनिष्ठ/कनिष्ठ संग्रह पडताळक-कनिष्ठ (76 जागा), भांडार पर्यवेक्षक-कनिष्ठ/वरिष्ठ संग्रह पडताळक-कनिष्ठ (6 जागा), भांडारपाल -कनिष्ठ (22 जागा), सुरक्षा निरीक्षक-कनिष्ठ (3 जागा), सहाय्यक सुरक्षा निरीक्षक-कनिष्ठ (32 जागा), आगरक्षक-कनिष्ठ (1 जागा), कनिष्ठ अभियंता-स्थापत्य/कनिष्ठ (37 जागा), कनिष्ठ अभियंता-विद्युत/कनिष्ठ (6 जागा), सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक-कनिष्ठ (96 जागा), वरिष्ठ कार्यदेशक-कनिष्ठ (16 जागा), कनिष्ठ कार्यदेशक-कनिष्ठ (17 जागा), प्रभारक-कनिष्ठ (27 जागा), आरेखक-यांत्रिकी/कनिष्ठ (2 जागा), वरिष्ठ संगणित्र चालक-कनिष्ठ (1 जागा), प्रमुख कारागिर -कनिष्ठ (104 जागा), कारागिर-कनिष्ठ (828 जागा), सहाय्यक-कनिष्ठ (2122 जागा), चालक-कनिष्ठ (2876 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2014 आहे.
अधिक माहिती www.mahast.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
सहसंचालक, तंत्रशिक्षण नाशिक विभागीय कार्यालयात 47 जागासहसंचालक, तंत्रशिक्षण नाशिक विभागीय कार्यालयाच्या अधिपत्याखालील नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर व नंदुरबार जिल्ह्यातील कार्यालयात वरिष्ठ लिपिक (2 जागा), लिपिक टंकलेखक (5 जागा), भांडारपाल (2 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (3 जागा), तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक (20 जागा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (२ जागा), विजतंत्री (2 जागा), डाटाएन्ट्री ऑपरेटर (1 जागा), सहाय्यक ग्रंथपाल (1 जागा), वाहनचालक (1 जागा), ग्रंथालय परिचर (1 जागा), ग्रंथालय शिपाई/शिपाई (3 जागा), प्रयोगशाळा परिचर (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 फेब्रुवारी 2014 आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/JDTE2013 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठातील संचालक व अधिष्ठाताच्या 10 जागामहाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेअंतर्गत महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठातील संचालक -विस्तार शिक्षण (2 जागा), संचालक- संशोधन (4 जागा), अधिष्ठाता-कृषी (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती (1) http://www.maharashtra.gov.in (2) http://www.mcaer.org (3) http://mpkv.mah.nic.in (4) http://pdkv.ac.in (5) http://mkv2.mah.nic.in (6) http://www.dbskkv.org या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
एसएससीतर्फे संयुक्त पदवीस्तर परीक्षेची घोषणाकर्मचारी निवड मंडळाअंतर्गत संयुक्त पदवीस्तर परीक्षा 2014ची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत विविध पदे भरण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 18-24 जानेवारी 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://ssconline.nic.inhttp://ssconline2.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
केंद्रीय गृह विभागातील गुप्तवार्ता विभागात सुरक्षा सहायकाच्या 532 जागाकेंद्र शासनाच्या गृह विभागातील गुप्तवार्ता विभागात सुरक्षा सहायक-एक्झिक्युटिव्ह (एकूण 532 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 34 जागांचा समावेश आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 18-24 जानेवारी 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mha.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
संरक्षण मंत्रालयाच्या एएससी बटालियनमध्ये 100 जागा
संरक्षण मंत्रालयाच्या एएससी बटालियनमध्ये वाहन यांत्रिकी (1 जागा), सफाईवाला (2 जागा), कनिष्ठस्तर लिपिक (4 जागा), क्लिनर (3 जागा), स्वयंपाकी (3 जागा), सिव्हिलीयन वाहन चालक (86 जागा), तारपोलिन मेकर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आत करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 18-24 जानेवारी 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
मुंबई रेल्वे भरती मंडळात विविध पदाच्या 4155 जागांसाठी भरतीरेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे भरती मंडळातर्फे केंद्रीय भरती करण्यात येणार असून यामध्ये रेल्वे भरती मंडळ, मुंबई विभागातील सहायक लोको पायलट (मध्य रेल्वे 2391 व पश्चिम रेल्वे 109 जागा), तंत्रज्ञ सिग्नल (पश्चिम रेल्वे 10 जागा), टेलेकम्युनिकेशन मेंटेनर (पश्चिम रेल्वे 28 जागा), टेक्निशियन-इलेक्ट्रिशियन (मध्य रेल्वे 1 जागा), टेक्निशियन-ईएलएफ (पश्चिम रेल्वे 156 जागा), टेक्निशियन-इलेक्ट्रिक फिटर (मध्य रेल्वे 51 जागा), टेक्निशियन-एअर कंडिशनर कोच मेकॅनिक (मध्य रेल्वे 18 जागा), वायरमन (मध्य रेल्वे 10 जागा), आर अँड एसी (पश्चिम रेल्वे 5 जागा), वेल्डर (मध्य 12 व पश्चिम 2 जागा), फिटर (पश्चिम 38 जागा), टेक्निशियन-सी अँड डब्ल्यू (मध्य 38 जागा), फिटर एमडब्ल्यू (पश्चिम 4 जागा), रिव्हेटर (मध्य 2 जागा), इंजिन विंग (मध्य 173 जागा), टेक्निशियन-सी अँड डब्ल्यू वर्कशॉप (मध्य 756 जागा), टेक्निशियन-टी अँड सी विंग (91 जागा), मेकॅनिक/फिटर (मध्य 76 जागा), पेंटर (पश्चिम 13 जागा), सुतार (पश्चिम 6 जागा), ट्रिमर (पश्चिम 5 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 18-24 जानेवारी 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये 376 जागा
एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये मुंबई विमानतळावर रॅम्प सर्व्हिस एजंट/रॅम्प सर्व्हिस एजंट-एलजी (124 जागा), युटिलिटी कम रॅम्प ड्रायव्हर (100 जागा) तसेच कोलकत्ता विमानतळावर कनिष्ठ ग्राहक एजंट (97 जागा), युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर (55 जागा) या जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी थेट मुलाखती दि. 7 ते 22 फेब्रुवारी 2014 या दरम्यान होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 18-24 जानेवारी 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.airindia.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
केंद्रीय भूजल बोर्डात टेक्निकल ऑपरेटरच्या 7 जागा
केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाच्या नागपूर येथील केंद्रीय भूजल बोर्डात टेक्निकल ऑपरेटर- ड्रिलिंग (7 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसाच्या आत करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 18-24 जानेवारी 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

लष्करात विविध पदांसाठी भरती

पॉवरफुल रोजगार...

पुणे येथील तंत्र शिक्षण विभागीय कार्यालयात 77 जागा
महाराष्ट्र शासनाच्या पुणे येथील तंत्र शिक्षण विभागीय कार्यालयाच्या अधिनस्त कार्यालयात वरिष्ठ लिपिक (2 जागा), लिपिक नि टंकलेखक (7 जागा), भांडारपाल (2 जागा), भांडारपाल –कनिष्ठ श्रेणी (1 जागा), लिपिक तथा भांडारपाल (1 जागा), लघुटंकलेखक (1 जागा), अतांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक (13 जागा), तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक (14 जागा), वीजतंत्री (3 जागा), विद्युतमिस्त्री/वीजमिस्त्री (2 जागा), बंधकार (2 जागा), दूरध्वनीचालक तथा चौकशी सहाय्यक (1 जागा), सर्वसाधारण यांत्रिकी (1 जागा), सुतार (1 जागा), अभिरक्षक/अभिरक्षक भूमापन उपकरण (3 जागा), विद्युत उपकरण यांत्रिकी (1 जागा), सहाय्यक इंजिन चालक (1 जागा), संग्रहाल सहाय्यक (1 जागा), तारतंत्री तथा प्रयोगशाळा सहाय्यक (1 जागा), ऑटो टेक्निशियन (3 जागा), पूर्णवेळ शिक्षक (1 जागा), ग्रंथपरिचर (1 जागा), भांडारपरिचर (1 जागा), शिपाई/ग्रंथालय शिपाई (1 जागा), हमाल (1 जागा), प्रयोगशाळा परिचर (10 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 डिसेंबर 2013 आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/jdte2013https://www.maharashtra.gov.in/Site/upload/CareersandOpportunities/Marathi/ropune_5Dec13.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
नागपूर येथील तंत्र शिक्षण विभागीय कार्यालयात 25 जागा
महाराष्ट्र शासनाच्या नागपूर येथील तंत्र शिक्षण विभागीय कार्यालयाच्या अधिनस्त कार्यालयात लघुलेखक (1 जागा), कनिष्ठ लिपिक (3 जागा), भांडारपाल (2 जागा), सुतार (1 जागा), वीजतंत्री (1 जागा), तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक (2 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (3 जागा), प्रयोगशाळा परिचर (5 जागा), शिपाई/ग्रंथालय शिपाई (7 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2013 आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/jdte2013 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
उच्च शिक्षण विभागाच्या मुंबई विभागीय कार्यालयात 48 जागा
महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाच्या मुंबई विभागीय कार्यालयात ग्रंथालय परिचर/प्रयोगशाळा परिचर (28 जागा), शिपाई (16 जागा), मजदूर (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 डिसेंबर 2013 आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/jdhe2013 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
सह जिल्हा निबंधक पुणे शहर व ग्रामीण या कार्यालयात 43 जागा
सह जिल्हा निबंधक पुणे शहर व ग्रामीण या कार्यालयात लिपिक टंकलेखक (25 जागा), वाहनचालक (1 जागा), शिपाई (17 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 डिसेंबर 2013 आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/jdr या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
ठाणे महानगरपालिकेत लिंकवर्कर पदाच्या ११५ जागा...
ठाणे महानगरपालिका अंतर्गत इंटिग्रेटेड हेल्थ सोसायटी मध्ये लिंकवर्कर (स्री) पदाच्या ११५ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. या जागा भरण्यासाठी थेट मुलाखती आयोजित केल्या आहेत.
पात्र उमेदवारांनी दि.२३ आणि २४ डिसेंबर २०१३ रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------
औरंगाबाद विभागीय कार्यालयात लघुलेखक पदांच्या १० जागा...

----------------------------------------------------------------------------------------------------
पश्चिम रेल्वेमध्ये खलाशी, गँगमन, हेल्परच्या 5775 जागा
रेल्वे भरती कक्षामार्फत पश्चिम रेल्वेतील गँगमन/ट्रॅकमन (3534 जागा), हेल्पर/खलाशी (932 जागा), हेल्पर॥/खलाशी (662 जागा), हेल्पर॥/खलाशी - टीएमसी ऑर्गनायझेशन (52 जागा),प्लॅटफॉर्म पोर्टर (595 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 14 जानेवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 30 नोव्हेंबर-6 डिसेंबर 2013 या अंकात आली आहे. अधिक माहिती www.rrc-wr.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात वाहनचालकांच्या 70 जागा
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विशेष भरती मोहिमेअंतर्गत अनुसुचित जाती व जमातींसाठी कॉन्स्टेबल/वाहनचालक नि पंप चालक (70 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 21 डिसेंबर 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 30 नोव्हेंबर-6 डिसेंबर 2013 या अंकात आली आहे. अधिक माहिती www.cisf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या नवी मुंबई कार्यालयात 17 जागा
महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील उपसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या नवी मुंबई कार्यालयात सर्वेक्षक (5 जागा), यांत्रिकी (1 जागा), वरिष्ठ लिपिक (2 जागा), भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक (5 जागा), कनिष्ठ लिपिक (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 21 डिसेंबर 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 1 डिसेंबर 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://maharojgar.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षणसेवक पदाच्या १९३ जागा...

रयत शिक्षण संस्थेमार्फत चालविल्या जात असलेल्या माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षणसेवक पदाच्या १९३ जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अंतिम दिनांक - १४ डिसेंबर २०१३

जाहिरात सविस्तर वाचा...

मुंबई विद्यापीठात ८ जागा

मुंबई विद्यापीठाच्या आंबडवे, जि-रत्नागिरी येथील आदर्श महाविद्यालयात विविध पदांच्या ८ जागा...
मुख्य लिपिक - १
वरिष्ठ लिपिक - १
कानिष्ठ लिपिक - १
शिपाई - ५

अंतिम दिनांक - १० डिसेंबर २०१३

सविस्तर जाहिरात वाचा...

T.E.T. (टीईटी) परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) उपलब्ध...

आज पासून महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (महा.टी.ई.टी.) चे हॉलतिकीट उपलब्ध झालेली आहेत.
अर्ज केलेल्या उमेदवारांनी ती खालील लिंकवरून डाऊनलोड करून घ्यावीत...

टीईटी  प्रवेशपत्र  डाऊनलोड  करा...

T.E.T. परीक्षा रविवार १५ डिसेंबर २०१३ रोजी होणार आहे...

विदर्भ संघन सिंचन विकास कंत्राटी भरतीसाठी मुलाखत

विदर्भ संघन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत कंत्राटी पद्धतीने विविध पदांच्या भरतीसाठी मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
यादीतील उमेदवारांच्या मुलाखती दि.३० नोव्हेंबर २०१३ रोजी तपशीलाप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती घेण्यात येणार आहेत.

IBPS-CWE (Clerk-3) ऑनलाईन परीक्षा - प्रवेशपत्र

 IBPS-CWE (Clerk-3) लिपिक वर्ग-३ पदासाठी ऑनलाईन सामान्य लेखी परीक्षा
दि.३० नोव्हेंबर २०१३, ०१,०७,०८,१४ व १५ डिसेंबर २०१३ रोजी घेण्यात येणार आहेत.

उमेदवारांनी ते डाऊनलोड करून घ्यावे..............
प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा...

अमरावती विभाग पुरवठा निरीक्षक प्रवेशपत्र

अमरावती विभाग पुरवठा निरीक्षक पदाची परीक्षा २४ नोव्हेंबर २०१३ रोजी आयोजित केलेली आहे.

उमेदवारांनी ते डाऊनलोड करून घ्यावे..............
प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा...

महाराष्ट्र राज्य पात्रता (सेट) - परीक्षा २०१३ - प्रवेशपत्र

महाराष्ट्र राज्य पात्रता (सेट) - परीक्षा २०१३ - हि परीक्षा रविवार १ डिसेंबर २०१३ रोजी आयोजित केली आहे.

प्रवेशपत्र
प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा...

रत्नागिरी जि.प. परिचर पुनर्परीक्षा - प्रवेशपत्र उपलब्ध

रत्नागिरी जिल्हा परिषद - परिचर आणि स्री परिचर पदासाठी लेखी पुनर्परीक्षा
दि.२४ नोव्हेंबर २०१३ रोजी आयोजित केली आहे.

प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा...

केंद्रीय विद्यालय संघटन पूर्व परीक्षा - प्रवेश पत्र

केंद्रीय विद्यालय संघटन (KVS) मार्फत केंद्रीय विद्यालयात कर्मचारी भरतीसाठी घेण्यात येणारी पूर्व परीक्षा १४,१५, आणि १६ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे.

प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा...

प्रगत संगणन विकास केंद्र, पुणे (C-DAC) मध्ये प्रकल्प अभियंत्यांची ७२ पदे

प्रगत संगणन विकास केंद्र (C-DAC) मध्ये प्रकल्प अभियंत्याच्या ७२ जागा
प्रगत संगणन विकास केंद्र, पुणे (C-DAC) मध्ये प्रकल्प अभियंत्यांची ७२ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख - ६ डिसेंबर २०१३.
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा...

इंडिया पोस्ट मध्ये 1,349 जागा रिक्त

इंडिया पोस्ट मध्ये 1,349 जागा रिक्तजानेवारीपर्यंत होणार भरती
पुणे - राज्यातील पोस्ट कार्यालयांत रिक्त असणार्‍या 1,349 जागा जानेवारी 2014 पर्यंत भरल्या जाणार आहेत. महाराष्ट्र व गोवा सर्कलमध्ये पोस्टल असिस्टंटच्या 193, पोस्टमनच्या 665 व मल्टिटास्किंग स्टाफ (ग्रुप डी)च्या 471 जागा रिक्त असल्याचे मुख्य पोस्टमास्टर कर्नल के. सी. मिश्रा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
अधिक माहिती - घडामोडी यापेजवर उपलब्ध आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेत सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या ३४ जागा

भारतीय रिझर्व्ह बँकेत सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या ३४ जागा
भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) मध्ये वर्ग-अ मधील सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा) ३४ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ डिसेंबर २०१३.
सविस्तर जाहिरात पहा...

पुणे येथील शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडारात २ जागा

पुणे येथील शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडारात २ जागा
पुणे येथील शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडारात लिपिक टंकलेखक २ पदे भरण्यात येणार आहेत.
हि पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख १८ डिसेंबर २०१३
यासंबंधीची जाहिरात https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सविस्तर जाहिरात पहा...

आय.बी.पी.एस मार्फत स्पेशालिस्ट अधिकारी सामान्य परीक्षा

आय.बी.पी.एस मार्फत स्पेशालिस्ट अधिकारी सामान्य परीक्षा
भारतीय बँकिंग व्यक्ती निवड (आय.बी.पी.एस) संस्थेमार्फत स्पेशालिस्ट अधिकारी भरतीसाठी सामान्य परीक्षा साधारण फेब्रुवारी २०१४ मध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ डिसेंबर २०१३.
सविस्तर जाहिरात पहा...

मुंबई उच्च न्यायालयामध्ये जिल्हा न्यायाधीश पदाच्या २४ जागा

मुंबई उच्च न्यायालयामध्ये जिल्हा न्यायाधीश पदाच्या २४ जागा
मुंबई उच्च न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश पदाच्या २४ जागा भरण्यासाठी विधी पदवीधारक व सात वर्ष अनुभव असलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ डिसेंबर २०१३.
सविस्तर जाहिरात पहा...

स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये मल्टी टास्किंग (नॉन टेक्निकल कर्मचारी) भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये मल्टी टास्किंग (नॉन टेक्निकल कर्मचारी) भरती
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मध्ये मल्टी टास्किंग कर्मचारी (गट क - नॉन टेक्निकल ) भरतीसाठी ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १३ डिसेंबर २०१३
सविस्तर जाहिरात पहा...

जळगाव जिल्हा परिषदेत पर्यवेक्षिका पदाच्या १६ जागा

जळगाव जिल्हा परिषदेत पर्यवेक्षिका पदाच्या १६ जागा
जळगाव जिल्हा परिषदेमधील  पर्यवेक्षिका संवर्गातील एकूण १६ पदे अंगणवाडी सेविकामधून  पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ नोव्हेंबर २०१३.
सविस्तर जाहिरात पहा...

‘ओएनजीसी’मध्ये नोकरीची संधी!

ओएनजीसीमध्ये नोकरीची संधी!
ऑईल अँड नॅच्युरल गॅस कार्पोरेशन लिमिटेड (ONGC)मध्ये टेक्निशिअन आणि ज्यूफायरमनच्या पदासाठी नोकरीची संधी
असिटंट टेक्निशिअन (इलेक्ट्रॉनिक्स) A2 level – ८ जागा  > वयोमर्यादाजास्तीतजास्त ३०
शिक्षणडिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर
पगार – १२ हजार २७ हजार

जाहिरात सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा...

दिल्ली मेट्रो रेल्वे मध्ये कानिष्ठ अभियंता पदाच्या १०० जागा

दिल्ली मेट्रो रेल्वे मध्ये कानिष्ठ अभियंता पदाच्या १०० जागा
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये कानिष्ठ अभियंता (सिविल) पदाच्या १०० जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ४ डिसेंबर २०१३.
सविस्तर जाहिरात पहा...

औरंगाबाद येथील शासकीय मुद्रणालयात विविध पदांच्या ७ जागा

औरंगाबाद येथील शासकीय मुद्रणालयात विविध पदांच्या ७ जागा
शासकीय मुद्रणालय, औरंगाबाद यांच्या कार्यालयात लिपिक टंकलेखक १ जागा, परिचर प्रतिरूप २ जागा, बांधणी साहाय्यकारी १ जागा, काधारी १ जागा आणि मूळप्रतवाचक २ जागा असे एकूण ७ पदे भरण्यात येणार आहेत. हि पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१३.
यासंबंधीची जाहिरात https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सविस्तर जाहिरात पहा...

औरंगाबाद येथील शासकीय मुद्रणालयात गट-ड पदांच्या १३ जागा

औरंगाबाद येथील शासकीय मुद्रणालयात गट-ड पदांच्या १३ जागा
शासकीय मुद्रणालय, औरंगाबाद यांच्या कार्यालयात दप्तरी १ जागा, पहारेकरी ७ जागा, मजदूर ४ जागा आणि आवेष्ठक १ जागा असे एकूण १३ पदे भरण्यात येणार आहेत. हि पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१३.
सविस्तर जाहिरात पहा...

मुंबई येथील मध्यवर्ती मुद्रणालयात विविध पदांच्या १९ जागा

मुंबई येथील मध्यवर्ती मुद्रणालयात विविध पदांच्या १९ जागा
मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई यांच्या कार्यालयात परिचर प्रतिरूप ४ जागा, मूळप्रतवाचक २ जागा, बांधणी साहाय्यकारी ३ जागा, सहाय्यक यांत्रिक ३ जागा, दूरध्वनीचालक १ जागा, व्रनोपचारक १ जागा आणि सहाय्यकारी ५ असे एकूण १९ पदे भरण्यात येणार आहेत. हि पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. हि पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २ डिसेंबर २०१३.
सविस्तर जाहिरात पहा...

नागपूर येथील मध्यवर्ती मुद्रणालयात विविध पदांच्या १८ जागा

नागपूर येथील मध्यवर्ती मुद्रणालयात विविध पदांच्या १८ जागा
मध्यवर्ती मुद्रणालय, नागपूर यांच्या कार्यालयात परिचर प्रतिरूप ८ जागा, मूळप्रतवाचक ३ जागा, बांधणी साहाय्यकारी ४ जागा, प्रक्रिया सहाय्यक २ जागा व रबरी थासेकर १ जागा असे एकूण १८ पदे भरण्यात येणार आहेत. हि पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. हि पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१३.
सविस्तर जाहिरात पहा...